दृष्टी कशी काम करते

जेव्हा प्रकाश, अन्य महत्त्वाच्या संरचना जसं की आइरिस आणि कॉर्निया यांच्या मदतीने, डोळ्यातील प्युपिल मधून प्रवेश करतो, तेव्हा योग्य प्रमाणात प्रकाश लेन्सकडे नेला जातो. जसं कॅमेरामधील लेन्स प्रकाश केंद्रित करून चित्र स्पष्ट करते, तसं डोळ्यातील लेन्स प्रकाश ‘वाकवते’ (refract) आणि ते रेटिनावर केंद्रित करते. रेटिना लाखो ‘रॉड्स’ आणि ‘कोन्स’ नावाच्या पेशींपासून बनलेली असते, ज्या एकत्रितपणे […]